Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: कोने-प्रियोळ महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

भूषण गंभीररित्या जखमी झाला होता.

Kavya Powar

Goa Accident News: 18 सप्टेंबरला कोने-प्रियोळ येथील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक कंटेनरचा अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेल्या चालकाचा मृत्यू झाला आहे.

महितीनुसार, भूषण गावडे (21, प्रियोळ) याच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने काल (मंगळवार) त्याचा मृत्यू झाला.

ज्यावेळी अपघात झाला तेव्हा ट्रक कंटेनर अत्यंत भीषण अवस्थेत होता. चालक केबिनचा अक्षरश: चुराडा झाला होता.

यामध्ये भूषण गंभीररित्या जखमी झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

Oracle Layoffs 2026: सकाळी 6 वाजता मेल आला अन् नोकरी गेली! ओरॅकलने पुन्हा दिला कर्मचाऱ्यांना नारळ; टेक कंपन्यांमध्ये चाललंय तरी काय?

Viral Video: ना धड इंग्रजी बोलता येईना, ना वाचता येईना! पाकिस्तानी आमदाराचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

Pakistani Cosmetic Creams: तुम्हीही गोरेपणासाठी 'ही' क्रीम वापरताय का? 2 पाकिस्तानी सौंदर्य उत्पादनांवर मोठी कारवाई; भारतीय ग्राहकांची होतेय फसवणूक

SCROLL FOR NEXT