Goa Crime:  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ओल्ड गोव्यातील 21 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार; संशयित तरूणास अटक

संशयित चिंबलमधील इंदिरानगरचा

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Crime: पणजीतील ओल्ड गोवा भागातील एका 21 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयित तरूणास अटक करण्यात आली आहे. पिरहमित जाफर लड्डूपेर (वय २३) असे या संशयित तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी लड्डूपेर याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे या प्रकरणी चौकशी केली जात आहे. लड्डूपेर हा चिंबल येथील इंदिरानगर येथील रहिवासी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT