Corona Case In Goa Dainik Gomantak
गोवा

Corona Case In Goa: सावधान... राज्यात कोरोनाचे! नवे 20 रुग्ण

Corona Case In Goa: पणजी गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे.

दैनिक गोमन्तक

Corona Case In Goa: पणजी गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे. कोरोना महामारीचा काळ संपला असला, तरी आरोग्य संचालनालयाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. शनिवारी राज्यात तब्बल 20 नवे रुग्ण आढळले.

संपूर्ण देशभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्यांना कोरोनाविरोधी लढ्याची सज्जता आणि विद्यमान परिस्थितीचा अहवाल पाठवण्यास सांगितले होते. त्यानुसार आरोग्य खात्याने कार्यवाही केली आहे.

भारतात आढळला जेएन-1सबव्हेरियंट

देेशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच केरळमध्ये जेएन-१ हा सबव्हेरियंट आढळला आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा हा सबव्हेरियंट प्रथम लक्झ्मबर्गमध्ये आढळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT