Goa Monsoon Dam Reservoir  canava
गोवा

Goa Monsoon: गोव्यातील दोन धरणांमध्ये ५० टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा

Goa Dam Reservoir: राज्यात पावसाचा जोर कायम

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या दोन दिवसांपासून सुरू ​असलेल्या पावसाने राज्यातील दोन धरणांनी ५० टक्के पाणीसाठा ओलांडला आहे. चापोली धरण ५१ टक्के तर गावणे धरण ६४ टक्के भरले आहे.

राज्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे गावणे धरणात ६४ टक्के पाणीसाठा झाल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

चापोली धरण ५१ टक्के भरले आहे. साळवली धरण ४६ टक्के, आमठाणे धरण ४५ टक्के, पंचवाडी धरण २९ टक्के आणि हणजूण धरण २० टक्के पाणीसाठा घेऊन आहे.

सध्या साळवली धरणाची पातळी ३४.१२ मीटर, हणजूण धरण ७४.८८ मीटर, चापोली धरण ३२.५० मीटर, आमठाणे धरण ४५.२५ मीटर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तिसऱ्या अपत्याला 30 हजार तर चौथ्याला 40 हजार, आंध्र प्रदेश सरकारची अनोखी स्कीम; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा VIDEO

Rahu Gochar: नक्षत्र बदलून राहू करणार 3 राशींना मालामाल; मनासारखी नवीन नोकरी आणि मोठ्या पॅकेजची मिळणार ऑफर

Team India: क्रीडा जगतात मोठी खळबळ! टीम इंडियाच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप, थेट हकालपट्टीची कारवाई

Goa Dairy Subsidy: दूध उत्पादक आक्रमक! मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू; उत्तर गोवा शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा

Middle East War: एलपीजी, पेट्रोल अन् डिझेल आणखी महाग होणार? ट्रम्प-नेतान्याहूकडून मोठ्या हल्ल्याची तयारी; 'टार्गेट लिस्ट' बनवली

SCROLL FOR NEXT