गोमन्तक डिजिटल टीम
दक्षिण गोव्यात साळावली धरण आहे पावसाळ्यात या धरणाचे सौंदर्य अधिक खुलते.
गोव्यातील गुळेली नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. ही नदी झुआरी नदीची उपनदी आहे.
धरणाच्या जवळच बोटॅनिकल गार्डन उभारण्यात आले आहे. तेथे लाखो पर्यटक दरवर्षी हजेरी लावत असतात.
साळावली धरणाचे बांधकाम १९७५ साली करण्यात आले होते.
साळावली धरण दक्षिण गोव्यातील शेती, तसेच इतर उद्योग क्षेत्रातील कंपन्याचा पाण्याच मुख्य स्त्रोत आहे.
साळावली धरण पर्यटकांसाठी सकाळी ९ ते १० वेळेत खुले असते.