Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोवा बनावटीची 158 लीटर दारू अनमोड तपास नाक्यावर जप्त

अबकारी खात्याची कारवाई; साडेपाच लाखाच्या मुद्देमालासह टेम्पोचालकास अटक

Akshay Nirmale

Goa Crime: गोवा येथुन गुजरात मध्ये घेऊन जाणारा 158 लिटर गोवा बनावटीचा दारु अनमोड चेकनाक्यावर अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यानी जप्त केला. टेंपो रिक्षा वाहनासहित एकुण 5 लाख 68 हजार 800 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आले असुन गुजरात येथील फिरोज हाजीबाई लोचा या चालकाला अटक केली आहे.

अबकारी खात्याचे उपनिरीक्षक श्रीकांत असुळदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यात निवडणूक जवळ आली असल्याने अनमोड चेकनाक्यावर अबकारी खात्याकडुन वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे.

आज, मंगळवारी अनमोड चेकनाक्यावर तपासणी करीत असता गुजरात येथील अशोक लेलेन्ड रिक्षा टेंपो या गाडीत दारु ने-आण करण्यासाठी खास जागा केल्याचे निदर्शनास आले. या जागेत अनेक दारुच्या बाटल्या होत्या.

बारकाईने तपासणी केली तेव्हा या गाडीत 158 लिटर गोवा बनावटीची दारु सापडली. टेम्पो रिक्षाच्या चालकाला अटक केली आहे. वाहनासहीत एकुण दारुची किंमत 5 लाख 68 हजार 800 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT