Dainik Gomantak
गोवा

अल्पवयीने मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, एकाला अटक

गोमन्तक डिजिटल टीम

उत्तर गोव्यातून (North Goa) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 24 वर्षीय संशयितास गोवा पोलिसांनी अटक केली आहे.

चार्चिंगला लावलेल्या बाईकला आग लागून दोन दुचाकी जळाल्या

चार्चिंगला लावलेल्या बाईकला आग लागून दोन दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. शेळपे म्हापसा येथे ही घटना घडली. प्रभाकर वेर्णेकर यांच्या दोन दुचाकी जळून, सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

कारोणा, हळदोणा येथे घर, गाड्यांना आग

कारोणा, हळदोणा येथे वळवआकर यांचे घर, गाड्यांना आग लागून नुकसान झाले आहे. या आगीत तीन दुचाकी व दोन सायकल जळून खाक झाल्या आहेत. आगीत घराचेही नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT