Goa Police Dainik Gomantak
गोवा

Drinking Alcohol in Open Space: खुल्या जागी मद्यपान; 13 जणांना अटक

Goa Police: कोलवा पोलिसांनी एका बेधडक कारवाईत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून 13 जणांना अटक केली.

दैनिक गोमन्तक

Drinking Alcohol in Open Space:

कोलवा पोलिसांनी एका बेधडक कारवाईत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून 13 जणांना अटक केली. ही कारवाई यापुढेही सुरूच राहील, असे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी सांगितले.

बाणावली मतदारसंघातील स्थानिकांनी याप्रकरणी कोलवा पोलिसांना माहिती दिली होती. जे लोक उघड्यावर, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून उपद्रव करतात आणि कचरा फेकून, बाटल्या फोडून परिसर गलिच्छ करतात, पर्यटकांशी भांडण करून दंगामस्ती करतात, सुंदर समुद्रकिनारे खराब करतात त्‍यांच्‍यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

कोलवा पोलिसांनी एका बेधडक कारवाईत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून १३ जणांना अटक केली. ही कारवाई यापुढेही सुरूच राहील, असे पोलिस निरीक्षक सतीश पडवलकर यांनी सांगितले.

बाणावली मतदारसंघातील स्थानिकांनी याप्रकरणी कोलवा पोलिसांना माहिती दिली होती. जे लोक उघड्यावर, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून उपद्रव करतात आणि कचरा फेकून, बाटल्या फोडून परिसर गलिच्छ करतात, पर्यटकांशी भांडण करून दंगामस्ती करतात, सुंदर समुद्रकिनारे खराब करतात त्‍यांच्‍यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याने इतरांना आणि सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचते, समाजाला त्रास होतो आणि हा गुन्हा आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांविरोधात यापुढे कारवाई सुरूच राहणार आहे, असे पडवलकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT