गोवा

Illegal Fishing Goa: परराज्‍यांतील 13 ट्रॉलर्स जप्‍त, गोव्‍याच्‍या समुद्रात घुसखोरी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 10 लाखांपर्यंत दंड

13 Other State Trawlers Seized Goa: गोव्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या कर्नाटक, महाराष्ट्रातील ट्रॉलर्सविरोधात बाणावली किनाऱ्याजवळ मोठी कारवाई करण्यात आली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव/पणजी : गोव्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या कर्नाटक, महाराष्ट्रातील ट्रॉलर्सविरोधात बाणावली किनाऱ्याजवळ मोठी कारवाई करण्यात आली. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने सागरी पोलिस व मत्स्योद्योग खात्याने एकूण १३ ट्रॉलर जप्त केले. मत्स्योद्योग संचालक डॉ. शमिला मोंतेरो यांनी ही माहिती दिली.

अलीकडच्या काळात एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने ट्रॉलर्स पकडण्याची ही पहिलीच घटना आहे. या कारवाईवेळी तातडीने स्थानिक मच्छीमारांची मदत घेण्यात आली.

गोव्याच्या सागरी हद्दीत बेकायदा प्रवेश करणाऱ्या ट्रॉलर्सवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे आश्वासनही देण्‍यात आले आहे. त्‍यानुसार आता या ट्रॉलर्सवर कारवाई झाली पाहिजे. - पेले फर्नांडिस, मच्‍छीमार (बाणावली)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP Election Preparation: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ताकदीनिशी तयारी; भारती पवार-शिवप्रकाशांच्या उपस्थितीत CM सावंत-दामू नाईकांच्या बैठका

खरी कुजबुज: प्रदेश काँग्रेस एकसंध राहणार?

Birch Club Case: 'बर्च' क्लबच्या बनावट NOC प्रकरणात लुथरा बंधूंच्या जामिनावर पुन्हा सुनावणी; 2300 पानी दोषारोपपत्रामुळे प्रकरण गंभीर

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

SCROLL FOR NEXT