12th Exam | Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: बारावी परीक्षेसाठी साखळी केंद्रातील आसनव्यवस्था जाहीर

Goa Education:प्राचार्य आशा नाईक तर निरीक्षक मुख्याध्यापिका सारिका नाईक काम पाहणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Education: गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त मंडळाच्या बारावीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी साखळी केंद्रातील आसनव्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय वाळपई-सत्तरी उपकेंद्रामध्ये कला शाखेच्या आसनक्रमांक 59062 ते 59271 या मुलांसाठी आसनव्यवस्था केली आहे.

सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय साखळी मुख्य केंद्रामध्ये कला शाखेच्या आसन क्रमांक 59272 ते 59565 व 60001, 69829,69830, 69831, 69832, 69837 या मुलांसाठी आसनव्यवस्था आहे. महालक्ष्मी हायकूल कुडणे-साखळी उपकेंद्रामध्ये कला शाखेच्या आसनक्रमांक 59566 ते 59665 या मुलांसाठी आसनव्यवस्था केली आहे.

श्री भूमिका उच्च माध्यमिक विद्यालय पर्ये-सत्तरी उपकेंद्रात विज्ञान शाखेच्या आसन क्रमांक 59980 ते 60359 आसनव्यवस्था केली आहे. विविधा उच्च माध्यमिक विद्यालय नावेली उपकेंद्रात वाणिज्य शाखेच्या आसन क्रमांक59666 ते 59886 आसनव्यवस्था केली आहे.

तसेच अतिरिक्त इमारत सरकारी माध्यमिक विद्यालय नावेली येथे वाणिज्य शाखेच्या आसन क्रमांक 59887 ते 59979 या मुलांसाठी आसनव्यवस्था केली आहे. होंडा उच्च माध्यमिक विद्यालय होंडा-सत्तरी उपकेंद्रात व्यावसायिक शाखेच्या आसनक्रमांक 60370 ते 60573 या मुलांसाठी आसनव्यवस्था केली आहे.

साखळी केंद्राच्या प्रमुख म्हणून प्राचार्य आशा नाईक तर निरीक्षक मुख्याध्यापिका सारिका नाईक काम पाहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 13 September 2026: बुध-चंद्राचा महासंग्राम! आज 'या' 3 राशींवर ओढवणार मोठे संकट? पैशांचे व्यवहार करताना सावध राहा

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

SCROLL FOR NEXT