Margao Accident Dainik Gomantak
गोवा

Margao Mini-Bus Accident: मिनीबसच्या धडकेत 10 वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नुकतेच गुजरातहून गोव्यात आले होते कुटूंब

धाकटा भाऊ थोडक्यात बचावला

गोमंतक ऑनलाईन टीम

Margao Mini Bus Accident: पकडापकडी खेळताना अचानक मिनीबसखाली आल्याने एका 10 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मडगावजवळ पाजिफोंड येथे हा अपघात झाला.

अमीनाखातुन अन्सारी असे मृत मुलीचे नाव आहे. ती मूळची गुजरातची आहे. उदरनिर्वाहासाठी अमिनाचे कुटूंब कालच गोव्यात आल्याचे कळते. लहान भाऊ आणि इतरांसह खेळताना अमिनाखातुन मिनीबसच्या चाकात सापडली.

तिला तत्काळ उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले गेले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिचा भाऊदेखील मिनीबसच्या खाली अडकला होता, मात्र सुदैवाने तो सुखरूप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' भाजपचेच प्यादे? चोडणकरांचा उपरोधिक टोला; 'आप'-भाजपमध्ये पंजाब-गोवा 'एक्सचेंज ऑफर' असल्याचा दावा

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

Swamala Campaign: 150 वर्षांचा आयुर्वेदिक वारसा अन् परेश रावल यांची साथ! 'स्वमाला'साठी धूतपापेश्वरची नवी मल्टिमीडिया मोहीम

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

SCROLL FOR NEXT