10 thousand lamps by breaking the floor in Mhapusa  Dainik Gomantak
गोवा

म्‍हापशात गाळा फोडून 10 हजार लंपास

काल शनिवारी साडेनऊच्‍या सुमारास त्‍या गाळा उघडण्‍यासाठी आल्‍या असता हा चोरीचा प्रकार उघड झाला.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: मरड-म्हापसा येथील मामलेदार कार्यालयाजवळील एक स्टेशनरी गाळा फोडून अज्ञात चोरट्यांनी 10 हजार रुपयांची रोकड लंपास केल्‍याची तक्रार अंकिता सुदेश हसोटीकर यांनी म्हापसा पोलिसांत दाखल केली आहे. ही घटना काल शुक्रवारी मध्यरात्री घडली.

(10 thousand lamps by breaking the floor in Mhapusa)

मिळालेल्या माहितीनुसार स्‍टेशनरी गाळ्याच्या मालक अंकिता हसोटीकर या संध्याकाळी गाळा बंद करून घरी गेल्‍या. काल शनिवारी साडेनऊच्‍या सुमारास त्‍या गाळा उघडण्‍यासाठी आल्‍या असता हा चोरीचा प्रकार उघड झाला. म्हापसा पोलिसांना माहिती देताच त्‍यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT