Goa Corona Case Dainik Gomantak
गोवा

कोरोना रुग्णसंख्येत घट मात्र 24 तासात 10 जणांचा मृत्यू

10 मृतांपैकी 8 जणांना म्हणजे जवळपास 80% रुग्णांना कोविडचे लसीकरण करण्यात आले नव्हते

दैनिक गोमन्तक

Goa Corona Update : गोव्यातील कोरोना रुग्णसंख्येत मागील काही दिवसांमध्ये घट होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या कोरोना रुग्णसंख्येने (Corona Patient) उच्चांक गाठत गोवेकरांच्या भीतीत भर घातली होती. पण आता हळूहळू ही संख्या कमी होताना दिसत आहे. एकीकडे रुग्णसंख्या कमी होत आहे, मात्र मृतांच्या (Corona Death) संख्येत काहीशी वाढ झाली आहे. आज एकूण 1219 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दिवसभरात 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Latest Goa Corona News Updates)

कोविडने गेल्या 24 तासात आणखी 10 जणांचा बळी घेतला असून त्यामुळे राज्यातील एकूण मृतांची संख्या 3675 वर पोहोचली आहे. 10 मृतांपैकी 8 जणांना म्हणजे जवळपास 80% रुग्णांना कोविडचे लसीकरण करण्यात आले नव्हते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर 24 तासांत चार जणांचा मृत्यू झाला. गोव्यात गेल्या 3 दिवसांत कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढत आहे. काल 20 लोकांचा कोविडमुळे मृत्यू झाला होता तर आदल्या दिवशी ही संख्या 15 वर होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT