Goa Cricket|Karnataka Tour Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Cricket: ..आता छत्तीसगडचे आव्हान! पहिल्या सामन्यात गोवा संघाची हाराकिरी

Thimmappiah Cricket Tournament: ३२१ धावांची पिछाडी व फॉलोऑननंतर गोव्याचा दुसरा डाव १०५ धावांत संपुष्टात आला

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या कॅप्टन के. थिम्मापिया मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा दारुण पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात त्यांना मध्य प्रदेशने डाव व २१६ धावांनी हरविले.

३२१ धावांची पिछाडी व फॉलोऑननंतर गोव्याचा दुसरा डाव १०५ धावांत संपुष्टात आला. मध्य प्रदेशच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व राखत हा सामना एकतर्फी जिंकला. गोवा संघाचा या स्पर्धेतील दुसरा सामना छत्तीसगडविरुद्ध खेळला जाईल.

संक्षिप्त धावफलक

मध्य प्रदेश, पहिला डाव ः ७ बाद ५६६ घोषित. गोवा, पहिला डाव ः २४५ व दुसरा डाव ः ३७ षटकांत सर्वबाद १०५ (सुयश प्रभुदेसाई ७, रोहन कदम ०, दर्शन मिसाळ २३, कीथ पिंटो १, अभिनव तेजराणा १, स्नेहल कवठणकर ६, के. व्ही. सिद्धार्थ ४, दीपराज गावकर नाबाद ३०, मोहित रेडकर २५, हेरंब परब २, शुभम तारी जखमी खेळला नाही, कुमार कार्तिकेय ५-४८, अधीर प्रताप सिंग २-३२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT