Goa Boxing  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Noida Boxing Championship: गोव्याच्या मुलींचा नोएडात डंका! बॉक्सिंग स्पर्धेत एक सुवर्ण, दोन कांस्यची कमाई

Goa Boxing: नोएडा येथे झालेल्या खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत गोव्यातील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) तिघींनी पदके जिंकली

गोमन्तक डिजिटल टीम

Sub Junior Boys and Girls National Boxing Championship 2024

पणजी: उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे झालेल्या खुल्या प्रज्ञाशोध सबज्युनियर-ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत गोव्यातील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) तिघींनी पदके जिंकली. यामध्ये एक सुवर्ण व दोन ब्राँझपदकांचा समावेश आहे.

ज्युनियर मुलींच्या ४६ किलो वजनगटात गोव्याची सुमन पाटील हिने सुवर्णपदक जिंकले. तिने अंतिम लढत ५ः० फरकाने जिंकली. ज्युनियर मुलींच्या ४२ किलो वजनगटात उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे सावी ताडेलकर हिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. सबज्युनियर मुलींची रुची दिवारकर उपांत्य फेरीत हरल्यामुळे ब्राँझपदकाची मानकरी ठरली

सुवर्णपदक विजेती सुमन, तसेच ब्राँझपदक विजेत्या सावी व रुची गोव्यातील साई हॉस्टेलच्या प्रशिक्षणार्थी आहेत. पदक विजेत्या बॉक्सरचे गोवा हौशी बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष फ्रान्सिस व्हिएगस यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT