Goa Professional League Football Tournament Canva
गोंयचें खेळामळ

Goa Football Association: फुटबॉल परिषदेत अनेक विषयांवर चर्चा! आमदार कामत म्हणाले की सर्वच शिफारसी...

Goa sports News: गोवा फुटबॉल असोसिएशन, गोवा फुटबॉल विकास कौन्सिल व गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मडगावात आयोजित फुटबॉल परिषदेत अनेक विषयांवर चर्चा झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Football Conference Organized in Margao Goa

सासष्टी: फुटबॉल परिषदेत विविध घटकांनी केलेल्या शिफारशी टप्प्याटप्प्याने अंमलात आणाव्यात,असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.

गोवा फुटबॉल असोसिएशन, गोवा फुटबॉल विकास कौन्सिल व गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मडगावात आयोजित फुटबॉल परिषदेत अनेक विषयांवर चर्चा झाली. फुटबॉल तज्ञ, प्रशिक्षक, क्लबचे प्रतिनिधी, व्यवसायिक क्लबचे मालक, खेळाडू आणि प्रशासकांनी यांनी दोन दिवसांच्या आठ सत्रांमध्ये भाग घेऊन फुटबॉलच्या विकासासाठी अनेक शिफारशी केल्या.

या शिफारशी जीएफए, जीएफडीसी व सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. सर्व शिफारशी एकदम चांगल्या व योग्य असून त्या प्राधान्य क्रमाने व टप्याटप्याने आणल्या जातील. आपण स्वतः मुख्यमंत्री व क्रीडामंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करणार आहे, असे कामत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT