sport-football Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Professional League: क्लब द साळगावकरचा चौथा विजय! वास्को स्पोर्टसवर एकतर्फी मात

Professional Football League 2024: क्लब द साळगावकरने वास्को स्पोर्टस क्लबवर ४-१ अशी एकतर्फी मात करून गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत पूर्ण तीन गुणांची कमाई केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Professional Football League 2024

पणजी: क्लब द साळगावकरने वास्को स्पोर्टस क्लबवर ४-१ अशी एकतर्फी मात करून गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत पूर्ण तीन गुणांची कमाई केली.सामन्याच्या उत्तरार्धात गोलधडाका राखलेल्या क्लब द साळगावकरने स्पर्धेतील चौथा विजय नोंदविला.

प्रतेश शिरोडकरने दोन गोल नोंदविताना अनुक्रमे ६३ व ६६व्या मिनिटास अचूक नेम साधला. नंतर ७२व्या मिनिटास म्युटन फर्नांडिसने आघाडी ३-० अशी मजबूत केली. हर्षद नाईक याने ७८व्या मिनिटास वास्को क्लबची पिछाडी एका गोलने कमी केली.

९०+४ व्या मिनिटास रॉजर परेराच्या गोलमुळे क्लब साळगावकरने वर्चस्व अधोरेखित झाले. क्लब द साळगावकरचे आता सात सामन्यांतून १४ गुण झाले आहेत. वास्को क्लबला पाचवा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे सात लढतीनंतर त्यांचे चार गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT