Churchill Brothers FC Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: चर्चिल ब्रदर्स संधीचा फायदा घेणार का? शेवट स्थानी असलेल्या दिल्लीसोबत होणार सामना

Churchill Brothers Vs Delhi Fc: अव्वल स्थानावरील चर्चिल ब्रदर्स व दुसऱ्या क्रमांकावरील नामधारी एफसी यांच्यात सध्या दोन गुणांचा फरक आहे

Sameer Panditrao

I League Churchill Brothers Vs Delhi Fc

पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत एकदम शेवटच्या बाराव्या स्थानी असलेल्या दिल्ली एफसीविरुद्ध मंगळवारी (ता. ११) चर्चिल ब्रदर्सला गुणतक्त्यातील आघाडी वाढविण्याची संधी असेल. सामना राय पंचायत मैदानावर खेळला जाईल.

अव्वल स्थानावरील चर्चिल ब्रदर्स व दुसऱ्या क्रमांकावरील नामधारी एफसी यांच्यात सध्या दोन गुणांचा फरक आहे. चर्चिल ब्रदर्सच्या खाती २६, तर नामधारी एफसीचे २४ गुण आहेत.

चर्चिल ब्रदर्सने राय पंचायत मैदानावर मागील लढतीत गोकुळम केरळाचे कडवे आव्हान परतावून लावताना २-१ फरकाने विजय मिळविला होता, याच मैदानावर त्यापूर्वीच्या लढतीत त्यांना स्पोर्टिंग क्लब बंगळूरने बरोबरीत रोखले होते.

१३ सामन्यांत माजी विजेत्यांनी आठ विजय, दोन बरोबरी व तीन पराभव अशी कामगिरी केली आहे. दिल्ली एफसीच्या खाती फक्त नऊ गुण आहेत. १३ पैकी आठ लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला असून दोन विजय व तीन बरोबरी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT