Goa's Under-19 Cricket Team to be Led by Yash Kasavankar in Cooch Behar Trophy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Yash Kasavankar: धुरंधर यश कसवणकर करणार गोव्याचं नेतृत्व; कुचबिहार करंडक स्पर्धेत पाडणार छाप!

Cooch Behar Trophy: कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील सुरवातीच्या दोन सामन्यांसाठी गोव्याचा संघ निवडण्यात आला असून अष्टपैलू यश कसवणकर याच्याकडे सोपवण्यात आले.

Manish Jadhav

Goa's Under-19 Cricket Team

पणजी: कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील सुरवातीच्या दोन सामन्यांसाठी गोव्याचा संघ निवडण्यात आला असून अष्टपैलू यश कसवणकर याच्याकडे सोपवण्यात आले आहे. चार दिवसीय सामन्यांच्या या स्पर्धेतील मोहीम सहा नोव्हेंबरपासून सुरु होईल.

दरम्यान, गोव्याचा क गटातील पहिला सामना हैदराबादविरुद्ध सहा नोव्हेंबरपासून हैदराबाद जिमखाना मैदानावर खेळला जाईल. त्यानंतर तमिळनाडूविरुद्ध थेनी येथे 13 नोव्हेंबरपासून सामना होईल. अन्य लढतीत हरियाणाविरुद्ध लाहली येथे 20 नोव्हेंबरपासून, छत्तीसगडविरुद्ध 28 नोव्हेंबरपासून सांगे येथे, तर पंजाबविरुद्ध पर्वरी येथे 6 डिसेंबरपासून सामना होईल.

गोव्याचा संघ: आदित्य कोटा, दर्पण पागी, निसर्ग नागवेकर, यश कसवणकर (कर्णधार), दिशांक मिस्कीन, द्रिश नार्वेकर, जीवनकुमार चित्तेम, पुंडलिक नाईक, शमिक कामत, समर्थ राणे, शिवेन बोरकर, नील नेत्रावळकर, अनुज यादव, ग्रंथिक बुयाव, निश्चय नाईक, मिहीर कुडाळकर, राखीव खेळाडू: पियुष देविदास, गौरव नाईक, विनम्र धुरी, चिगुरुपती व्यंकट, यश सावर्डेकर, अर्ध्वर्य म्हामल, नितीन घाडी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT