GCA secretary appointment Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

GCA: ‘गोवा क्रिकेट’ सचिवपदी नवा चेहरा! शंभा नाईक देसाई यांनी स्वीकारला पदभार

GCA Secretary Appointment: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) संयुक्त सचिवपदी रोहन गावस देसाई यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे एक मार्चपासून जीसीए सचिवपद रिक्त होते.

Sameer Panditrao

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) अध्यक्ष विपुल फडके यांनी मंगळवारपासून संघटनेच्या सचिवपदाची जबाबदारी उपाध्यक्ष शंभा नाईक देसाई यांच्याकडे सोपविली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) संयुक्त सचिवपदी रोहन गावस देसाई यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे एक मार्चपासून जीसीए सचिवपद रिक्त होते. जीसीए व्यवस्थापकीय समितीची निवडणूक या वर्षी ऑक्टोपर्यंत नियोजित आहे.

तोपर्यंत शंभा नाईक देसाई संघटनेच्या सचिवपदाचा कारभार पाहतील हे आता स्पष्ट आहे.जीसीए खजिनदार दया पागी, संयुक्त सचिव रुपेश नाईक, तसेच कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत पर्वरी येथे जीसीए मुख्यालयात फडके यांनी शंभा यांच्याकडे सचिवपदाच्या जबाबदारीची सूत्रे सोपविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT