Women's Kabaddi Championship Goa Team Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Women's Kabaddi Championship: गोव्याच्या महिलांचा गतविजेत्या हरियानाला धक्का! राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत दमदार खेळाचे प्रदर्शन

71st National Senior Women's Kabaddi Championship: गोव्याच्या महिला कबड्डी संघाने ७१व्या राष्ट्रीय सीनियर महिला कबड्डी स्पर्धेत धक्कादायक विजय नोंदवला.

Sameer Panditrao

Women's Kabaddi Championship Goa Vs Haryana

पणजी: गोव्याच्या महिला कबड्डी संघाने ७१व्या राष्ट्रीय सीनियर महिला कबड्डी स्पर्धेत धक्कादायक विजय नोंदविताना रविवारी गतविजेत्या यजमान हरियाना पराभवाचा धक्का दिला. स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठताना त्यांनी फ गटात अव्वल क्रमांक पटकावला.

गोव्याच्या महिला संघाने अखेरच्या साखळी लढतीत हरियानाला २४-१७ गुणफरकाने हरविले. त्यापूर्वी गोव्याने मणिपूरला ४५-३५ असे, तर विदर्भाला ५६-१६ असे पराभूत केले होते. बाद फेरीत गोव्याच्या महिलांसमोर छत्तीसगडचे आव्हान असेल.

अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (AKFI) आणि अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन हरियाणा यांच्या संयुक्त विद्यमाने 71वी सिनियर राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा – महिला आयोजित केली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा आता 15 ते 18 फेब्रुवारी 2025 दरम्यान आर्य कन्या गुरुकुल, मोर माजरा, करनाल, हरियाणा येथे सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

SCROLL FOR NEXT