Kartik Aaryan 
मनरिजवण

Kartik Aaryan: ना गाजावाजा न कसाला धिंगाणा; कार्तिकने गोव्यात शांततेत साजरा केला वाढदिवस पाहा Photo, Video

Kartik Aaryan Celebrates Birthday In Goa: कधी समुद्रकिनारी तर कधी स्विमिंगपूलजवळ कार्तिक दोस्त मंडळीसोबत गप्पा मारताना दिसत आहे.

Pramod Yadav

Actor Kartik Aaryan Celebrates Birthday In Goa

पणजी: अभिनेता कार्तिक आर्यन याने नुकताच त्याचा ३४ वा वाढदिवस गोव्यात साजरा केला. वाढदिवासाचे फोटो कार्तिकने त्याच्या Instagram Handle वर शेअ केले आहेत. कार्तिकने मित्रांसाठी छोटीशी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत कार्तिक मित्रांसोबत चिल करताना दिसत आहे.

कार्तिकने ३४ व्या वाढदिवसानिमित्त मित्रांना पार्टी दिली. यासाठी त्याने छानशी निमंत्रण पत्रिका देखील छापली होती. तारकांच्या खाली वाळूवर, असे त्याने पार्टीच्या स्थळाचा उल्लेख केला होता. मित्रांसाठी कार्तिकने छान संगीताच्या सोबतीने डिनर पार्टी दिली. कार्तिकने मित्रांसोबत निवांत वेळ घालवला. कधी समुद्रकिनारी तर कधी स्विमिंगपूलजवळ कार्तिक दोस्त मंडळीसोबत गप्पा मारताना दिसत आहे.

कार्तिकने गोव्यातील एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. कार्तिक सायंकाळच्या सुमारास समुद्रात उतरल्याचे दिसत आहे. शांत संगीत आणि मावळता सूर्य असा सुंदर व्हिडिओ कार्तिकने शेअर केला आहे.

कार्तिक आर्यन वाढदिवस साजरा करण्यासाठी गोव्यात दाखल झाला. कार्तिकने गोव्यातून काही फोटो शेअर केले. Sea, sand And Sunset असा फोटो कार्तिकने Insatgram Handle वर शेअर केला आहे.

कार्तिक आर्यनचा अलिकडेच 'भूल भुलैय्या ३' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'भूल भुलैय्या २'च्या यशानंतर या सिरिजमधील तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरला नाही. कार्तिकने यापूर्वी प्यार का पंचनामा, प्यार का पंचनामा २, लव्ह आज कल, चंदू चॅम्पीयन यासरख्या काही हिट चित्रपटात काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT