Goa TMC  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

List Of Candidates: TMC उमेदवारांची चौथी यादी जाहीर

आता पर्यन्त एकूण 26 मतदार संघातून उमेदवारांची यादी जाहीर

दैनिक गोमन्तक

गोवा: गोवा विधानसभा निवडणुकीची आज चौथी यादी जाहीर केली. या यादीत दोन मतदार संघांचा समावेश असून 18 जानेवारी रोजी पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. तर 22 जानेवारी रोजी दुसरी यादी जाहीर केली होती. आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक Assembly Election होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने Election Commission विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.

उमेदवारांची चौथी यादी

  • सांताक्रूझ- व्हिक्टर गोन्साल्विस

  • दाबोळी- महेश भंडारी

    मागील यादीचा आढावा

उमेदवारांची पहिली यादी

  • 1 संदीप अर्जुन वझरकर पर्वरी

  • 2 किरण मोहन कांदोळकर हळदोणा

  • 3 सांत आंद्रे- जगदीश भोबे

  • 4 कुंभारजुवा- समील वळवईकर

  • 5 पर्ये- गणपत गावकर

  • 6 कुठ्ठाळी- गिल्बर्ट रोड्रिग्ज

  • 7 नुवे- जोस काब्राल

  • 8 फातोर्डा- लुईझिन फालेरो

  • 9 बेणावली- चर्चिल आलेमाव

  • 10 नावेली- वालांका आलेमाव

  • 11 कुंकळ्ळी- जोरसन फर्नांडिस

दुसरी यादी उमेदवारांची नावे

  • थिवी - कविता किरण कांदोळकर

  • शिवोली - लिओ डायस

  • कळंगुट - अँथनी मेंझेस

  • कुडतरी - अँथनी अल्बर्ट पिसोटो

  • मडगाव - महेश आमोणकर

  • वेळ्ळी - बेंजामिन सिल्वा

  • काणकोण - महादेव देसाई

तिसरी यादी उमेदवारांची नावे

  • तारक आरोलकर-म्हापसा,

  • भोलानाथ साखळकर- साळगाव

  • जयेश शेटगावकर- मुरगाव

  • सैफुल्ला खान- वास्को

  • कांता गावडे-केपे

  • राखी नाईक- सांगे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT