Goa Politics Builder Dr. Desh Prabhudesai's BJP candidature

 

Dainik Gomantak 

गोवा निवडणूक

मडगावमध्ये देश प्रभुदेसाई यांच्या भाजप उमेदवारीला ग्रीन सिग्नल

भाजपची उमेदवारी येथील बिल्डर डॉ. देश प्रभुदेसाई यांना देण्यावर शिक्कामोर्तब झाले असून प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव Goa Politics: मडगावात भाजपची उमेदवारी येथील बिल्डर डॉ. देश प्रभुदेसाई यांना देण्यावर शिक्कामोर्तब झाले असून प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी पणजीत (Panjim) झालेल्या एका बैठकीत डॉ. प्रभुदेसाई यांचे नाव उमेदवारीसाठी सुचविण्यात आले. ते एकमताने संमत झाले, असे सांगण्यात आले. मडगाव (Margao) भाजप (BJP) मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे व अन्य पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. भाजपचे संघटन सचिव सतीश धोंड यांनी हे नाव सुचविल्याची माहिती प्राप्त झाली.

दरम्यान, डॉ. प्रभुदेसाई यांना मडगावची उमेदवारी दिल्याने मडगावातील भाजप कार्यकर्त्यांचा एक गट तीव्र नाराज झाला असून डॉ. प्रभुदेसाई हे सक्रिय राजकारणातून गेली कित्येक वर्षे बाजूला होते. असे असतानाही राजकारणात सक्रिय असलेल्यांना बाजूला ठेवून त्यांना उमेदवारी दिल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. डॉ. प्रभुदेसाई यांना उमेदवारी दिल्याने मडगाव भाजपमध्ये पुन्हा बंडाळी माजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT