Goa CM Pramod Sawant | Pramod Sawant News | Goa election results 2022 News  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात सर्वांच्या मदतीने सत्ता स्थापन करणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

अपक्ष आणि मगोपला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा, मगोपच्या भूमिकेकडे लक्ष

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने एक पाऊल पुढे टाकलं आहे. सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर आजच राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा पेश करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिली आहे. पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. (CM Pramod Sawant News Updates)

गोव्यात आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार अजूनही भाजपला (BJP) स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. साहजिकच भाजपला अपक्षांचीही मदत घ्यावी लागणार आहे. अपक्ष आणि मगोपच्या (MGP) पाठिंब्यावर भाजप सरकार बनवेल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. यापैकी एका अपक्ष आमदाराने भाजपला आपला पाठिंबाही जाहीर केला आहे.

दरम्यान साखळीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या धर्मेश सगलानी यांनी मुख्यमंत्र्यांनी कडवी झुंज दिली मात्र या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला आहे. विश्वजीत राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात प्रचार केल्याचं बोललं जात होतं. मात्र तरीही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपला गड राखला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT