Makar Sankranti Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Makar Sankranti: संक्रांत जवळ आलीये; हळदी-कुंकवाचे वाण काय द्यावे? 50 - 70 रुपयांमध्ये या भेटवस्तू देता येतील

Makar Sankranti Haldi Kunku: केवळ ५० रुपये, फारफार तर ६० ते ७० रुपयांमध्ये तुम्ही हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला खालील भेट देऊ शकता

Akshata Chhatre

पणजी: गोवा नेहमीच जुनी परंपरा जपणारं राज्य म्हणून ओळखलं जातं. धर्म कोणताही असो, आणि परंपरा कितीही जुनी असो गोव्यातली लोकं आजही तेवढाच मनापासून या रीती जपतात. आता काही दिवसांत येणार सण म्हणजे मकर संक्रांत. महिलांसाठी खास करून हा महत्वाचा सण असतो. हळदी-कुंकवाच्या निमित्ताने त्या भेटतात आणि विचारांची देवाणघेवाण होते. आता दरवर्षीप्रमाणे तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की यंदा काय वाण द्यावे?

तुमच्या याच प्रश्नाला आज आम्ही उत्तर देऊ एक नाही अनेक. केवळ ५० रुपये, फारफार तर ६० ते ७० रुपयांमध्ये तुम्ही हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला खालील भेट देऊ शकता.

१. गोव्यात अनेक बायका घरगुती वस्तू बनवतात, काहीजणं कापडी पिशव्या बनवतात तर काही जणं दररोज वापरात येतील अशा वस्तू. तुम्ही या वस्तू होलसेलमध्ये विकत घ्यायला गेलात तर नक्कीच स्वस्तात मिळू शकतात.

२. पाऊच

३. मोबाईल होल्डर

४. लिप बाम, यासारखी सौंदर्य उत्पादने

५. तुळशीचं रोपटं

६. कडधान्य (अर्धा किंवा एक किलो)

७. हळदी कुंकवाचा करंडा

८. साबण (कपड्यांचे,भांड्यांचे, अंघोळीचे)

९. घरगुती भांडी (चमचे,गाळणी,पेला)

१०. किलोभर साखर

११. पूजेचं साहित्य (अष्टगंध,अगरबत्ती,हळद किंवा कुंकवाची पाकिटं,कपूर)

१२. वही आणि पेन

१३. घशणी

१४. साबण ठेवायचं भांडं

१५. रब्बर बँड किंवा क्लिप

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT