Joe Biden Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दक्षिण कोरियात दाखल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज आशियाई देश दक्षिण कोरियामध्ये दाखल झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आज आशियाई देश दक्षिण कोरियामध्ये (South Korea) दाखल झाले आहेत. येथे ते नूतन राष्ट्राध्यक्ष यु सुक येओल (Yoon Suk yeol) यांची भेट घेतील. यानंतर ते जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांची देखील भेट घेणार आहेत. (US President Joe Biden has arrived in the Asian nation of South Korea today)

जो बायडन यांच्या या भेटीचा मुख्य उद्देश युरोपमध्ये सुरू असलेल्या युद्ध संकटाबाबत आशियाई देशांशी चर्चा करणे हा असणार आहे. याशिवाय ते उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong-un) यांच्या बेकायदेशीर कारवायांवरही चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिडेन यांचा हा दौरा 24 मे पर्यंत असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

Education System Crisis: सत्य निकेतनची इमारतच नाही, तर शिक्षण व्यवस्थाही ढासळतेय! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून शिक्षणाच्या बजेटपर्यंत गंभीर प्रश्न

Karapur Mega Project: 161 दिवसांनंतर कारापूरवासीयांचे आंदोलन अखेर मागे! 'वन गोवा' प्रकल्पाला काम बंद करण्याची पंचायतीची नोटीस; न्यायालयीन लढा मात्र सुरूच

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT