31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून (Afghanistan) निर्वासन मोहीम पूर्ण करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistanतून 31 ऑगस्ट पर्यंत निर्वासन पूर्ण करण्यावर अमेरिकेचा फोकस

काबुल विमानतळावरून निर्वासन मोहिमेचा कालावधी वाढवण्याचा अंतिम निर्णय जो बायडेन यांचा असेल.

दैनिक गोमन्तक

सध्या 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून (Afghanistan) निर्वासन मोहीम पूर्ण करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. असे बायडेन (Biden) प्रशासनाने सांगितले आहे. तर, या वर्षी एप्रिलमध्ये, अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन सैन्य (American military) मागे घेण्याची अंतिम मुदत निश्चित केली होती, जी आधी सप्टेंबर होती परंतु नंतर ती ऑगस्टपर्यंत केली गेली आहे. तालिबान, आता अफगाणिस्तानवर कब्जा करत आहे, तेही या तारखेसाठी आग्रह धरत आहेत.

पेंटागॉन आणि परराष्ट्र विभाग तसेच व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काबुल विमानतळावरून निर्वासन मोहिमेचा कालावधी वाढवण्याचा अंतिम निर्णय जो बायडेन यांचा असेल. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान म्हणाले, 'अंतिम निर्णय राष्ट्रपतींचा असेल, इतर कोणाचा नाही. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत तालिबानने अमेरिकन सैन्य माघारीची तारीख 31 ऑगस्ट बद्दल विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT