Airstrikes  Dainik Gomantak
ग्लोबल

इराकवर अमेरिकेचा हवाई हल्ला; सात रॉकेट डागले

इराकवर (Iraq) अमेरिकेने (America) मोठा हवाई हल्ला केला आहे. इराकवर अमेरिकेच्या सैन्याने सात रॉकेट डागले आहेत. यासंबंधीची माहिती इराकी सैन्याकडून देण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

इराकवर (Iraq) अमेरिकेने (America) मोठा हवाई हल्ला केला आहे. इराकवर अमेरिकेच्या सैन्याने सात रॉकेट डागले आहेत. यासंबंधीची माहिती इराकी सैन्याकडून देण्यात आली आहे. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी इराकी सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेच्या सैन्याने उत्तर बगदादमध्ये बालाड एअरबेसला (Balad Airbase) लक्ष्य करुन तीन रॉकेट डागले आहे.

त्याचवेळी मंगळवारी रात्री उशिरा इराकच्या उत्तरेकडील शहर इरबिलमध्ये स्थित आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन्सने लक्ष्य केले. हा हल्ला अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या अगदी जवळ घडला. स्वायत्त इराकी कुर्दिस्तानच्या दहशतवादविरोधी युनिटने सांगितले की हा हल्ला रात्री झाला परंतु यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

SCROLL FOR NEXT