Ukrainian soldier  Dainik Gomantak
ग्लोबल

...म्हणून युक्रेनच्या सैन्याचा आत्मविश्वास वाढला

मारिउपोल येथील कारखान्यात लपलेल्या युक्रेनियन सैनिकांनी रशियाला शहराचा पूर्ण ताबा घेण्यापासून रोखले आहे.

दैनिक गोमन्तक

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, सैन्य पूर्वेकडे चांगला लढा देत आहे आणि खार्किवजवळील चार गावांमधून रशियन सैन्याला बाहेर काढण्यात त्यांना यश आले आहे. दरम्यान युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी दावा केला आहे की, युक्रेन रशियाला आपल्या ताब्यात असलेले प्रदेश सोडण्यास भाग पाडू शकते. (Ukrainian foreign minister's statement boosted soldier's confidence)

परराष्ट्र मंत्री कुलेबाच्या या वक्तव्यामुळे युक्रेनच्या सैन्याचा आत्मविश्वास वाढला आहे. कुलेबाने फायनान्शिअल टाईम्सला सांगितले की, आमचे सैन्य युक्रेनला मुक्त करण्यासाठी काहीही करायला तयार आहे. आम्ही हा लढा सुरू ठेऊ.

मारिउपोल येथील कारखान्यात लपलेल्या युक्रेनियन सैनिकांनी रशियाला शहराचा पूर्ण ताबा घेण्यापासून रोखले आहे. येथील रक्षण करणार्‍या रेजिमेंटने सांगितले की, रशियन युद्धविमानांनी 24 तासांत 34 वेळा बॉम्बफेक केली. मात्र आम्ही माघार घेतला नाही. अलीकडच्या काही दिवसांत, संयुक्त राष्ट्र आणि रेड क्रॉसने येथे अडकलेल्या नागरिकांसाठी बचाव मोहीम सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT