Romani Mukhtari Dainik Gomantak
ग्लोबल

Romani Mukhtari: स्वीडनला मिळाला सर्वात तरुण मंत्री, 'आपल्याच पंतप्रधानांना...'

Romani Mukhtari: स्वीडन सरकारने वयाच्या 26 व्या वर्षी रोमानिया पॉरमोखतारी यांना एका नव्या मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Swedish Government: स्वीडन सरकारने वयाच्या 26 व्या वर्षी रोमानिया पॉरमोखतारी यांना एका नव्या मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. त्यांना जलवायु मंत्री करण्यात आले आहे. त्यांच्या नावाचा प्रस्ताव नवनियुक्त पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी मंत्रिमंडळासमोर ठेवला होता. 59 वर्षीय क्रिस्टर्सन हे स्वीडन डेमोक्रॅटचे नेते आहेत. सोमवारी संसदेत त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली. पर्यावरण आणि हवामान कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग देखील स्वीडनमधून येतात.

दरम्यान, रोमानिया आतापर्यंत लिबरल पक्षाच्या युवा शाखेच्या प्रमुख होत्या. त्यांची पार्श्वभूमी राजकीय आहे. विशेष म्हणजे, रोमानिया यांनी यापूर्वी क्रिस्टरसन यांच्यावर टीकाही केली होती. त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) क्रिस्टनसन यांना उघडपणे फटकारले होते. तथापि, जेव्हा त्यांचा पक्ष स्वीडन डेमोक्रॅट्सने युती केली तेव्हा त्या त्यांच्या राजकीय सहकारी बनल्या. याआधी, त्या स्वीडनमध्ये (Sweden) वयाच्या 26 व्या वर्षी सर्वात तरुण मंत्री ठरल्या आहेत. विशेष म्हणजे, रोमानिया यांनी हा विक्रम मोडीत काढला आहे.

दुसरीकडे, रोमानिया या इराणी वंशाच्या आहेत. स्वीडनच्या नव्या आघाडी सरकारची घोषणा शुक्रवारीच झाली. उजव्या विचारसरणीचा पक्ष आणि इमिग्रेशन विरोधी पक्ष डेमोक्रॅट यांच्यात एक करार झाला आणि दोघांनी हातमिळवणी केली. त्यानंतर क्रिस्टरसन यांची पंतप्रधानपदी निवड झाली. पंतप्रधान झाल्यानंतर क्रिस्टरसन यांनी नव्या मंत्रिमंडळाचीही घोषणा केली.

तसेच, सध्या स्वीडनचा रशियाशीही (Russia) संघर्ष सुरु आहे. स्वीडिश डेमोक्रॅट पक्ष निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. मात्र, या पक्षाशी युती केल्याने सरकारच्या अन्य चार भागीदारांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. क्रिस्टरसन यांना सत्तेत राहण्यासाठी त्यांचा पाठिंबाही आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "आमकां नरकासुर म्हणून, स्वताक देव समजू नाकांत", फातोर्डा मेळाव्यातील टीकेवर CM सावंतांचे सडेतोड प्रत्युत्तर; Watch Video

Browser Security Alert: तुमचा डेटा धोक्यात? भारत सरकारचा Chrome आणि Mozilla युजर्सना हाय अलर्ट, हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'हे' काम लगेच करा

Ashwin on Rohit Virat fitness: "आता वय वाढलंय तर...": रोहित आणि विराटबद्दल अश्विनचं वादग्रस्त विधान Watch Video

Gold Price Today: दिवाळीची धामधुम! सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले की उतरले? जाणून घ्या

Goa Rain: ऐन दिवाळीत 'बळीराजा' संकटात! हातातोंडाशी आलेला घास पाण्यात; 5 दिवसांसाठी Yellow Alert जारी

SCROLL FOR NEXT