मैल्यवान वास्तूच्या व सोन्याच्या तुकडे यामध्ये समावेश Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबानकडून खजिन्याचा शोध...

तालिबानांतील (Taliban)सोनं बेकायदेशीरपणे देशाबाहेर घेऊन गेले असावेत असा मोठा संशय तालिबानच्या अधिकाऱ्यांना आहे.

दैनिक गोमन्तक

काबूल: अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan)खजिन्याचा शोध घेण्यास तालिबानने आता सुरुवात करण्यात आली आहे. हंगामी सरकारच्या माहिती आणि संस्कृती मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी या सर्वांची माहिती प्रशिध्द केली. तालिबानी अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी Bactrian खजिना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

या खजिन्यांचा चार दशकांपूर्वी उत्तरेकडील जवज्जन प्रांत केंद्रातील शेरबर्गन जिल्ह्यातील तेला तापा क्षेत्रात शोध सुरु आहेत. सध्या सोन्याचे हे भांडार 'अदृष्य' झाले आहे. तर, तालिबान चालवण्याची गरज आहे.

सांस्कृतिक (Cultural)आयोगाचे उपप्रमुख अहमदुल्ला वासिक यांनी याबाबदल सांगितले की, संबंधित विभागांनी व तेथील अधिकाऱ्यांनी बॅक्ट्रियन खजिना शोधण्यासाठी आणि तपास पूर्ण करावेत. सद्या या बाबत संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून. याच्या पाठीमागचे सत्य ही पडताळले जाणार आहेत. जर हा खजिना अफगाणिस्तान बाहेर पाठवला गेला असल्यास हा देशद्रोह असू शकतो, असे त्यांनी तयावेळी म्हणले.

सरकार कारवाई करणार का?

वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्राचीन वस्तू (Antiques)देशाबाहेर घेऊन जाणाऱ्यावर हे सरकार गंभीर स्वरूपाची कारवाई करणार. खजिनाच्या प्राचीन काळापासूनच्या जगभरातील मैल्यवान वास्तूच्या व सोन्याच्या हजारो तुकडे यामध्ये समावेश आहे.पुरातन मौल्यवान वस्तू आणि सोने नाणे या वास्तूच्या शोधासाठी तालिबान सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

SCROLL FOR NEXT