Indonesia New laws for Tourist  Dainik Gomantak
ग्लोबल

Indonesia’s New Laws : इंडोनेशिया सरकारने सेक्सबाबत केला कठोर कायदा, जाणून घ्या

इंडोनेशिया सरकारने सेक्सबाबत नवा कायदा लागू केला आहे. त्यामुळे पर्यटक आता तिथे जाण्यास घाबरु लागले आहेत.

दैनिक गोमन्तक

Indonesia law : इंडोनेशिया सरकारने सेक्सबाबत नवा कायदा लागू केला आहे. त्यामुळे पर्यटक आता तिथे जाण्यास घाबरु लागले आहेत. होय, इंडोनेशियामध्ये एक नवीन गुन्हेगारी संहिता लागू झाली आहे, ज्या अंतर्गत विवाहबाह्य लैंगिक संबंधांवर बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो (Indonesian President Joko Widodo) यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला नवीन दुरुस्तीला मंजुरी दिली. अहवालानुसार, ही संहिता पर्यटकांसोबतच (Tourists) देशातील नागरिक (Citizens) आणि परदेशी नागरिकांनाही लागू असेल.

पर्यटक येणार नाहीत

नव्या गुन्हेगारी संहितेमुळे पर्यटन क्षेत्राशी निगडीत असलेले लोकही दूर जाण्याची भीती आहे. त्यामुळे इंडोनेशियामध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

'अशा संहितेची काय गरज होती, हे सरकारने सांगावे'

इंडोनेशियाच्या नॅशनल टूरिझम बोर्डाने सरकारच्या या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. "विशेषत: युरोपीय देशांमध्ये, बरेच लोक लग्नाशिवाय एकत्र राहतात आणि त्यांना मुले देखील आहेत," असे असोसिएशन ऑफ द इंडोनेशियन टूर अँड ट्रॅव्हल एजन्सी बालीचे अध्यक्ष आय पुटू विनास्त्र यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

Amarashilpi Jakanachari History: आश्चर्यकारक छिद्रातून सूर्यप्रकाश येतो, तो थेट मूर्तीवर पडतो; कैडलचा अमरशिल्पी जकनाचारी

SCROLL FOR NEXT