Three people including a four year old girl were shot in New York Citys Times Square  
ग्लोबल

AMERICA: टाईम्स स्क्वेअरमध्ये चार वर्षाच्या मुलीसह तिघांवर गोळीबार

गोमंन्तक वृत्तसेवा

न्यूयॉर्क: अमेरिकेच्या(America) न्यूयॉर्क(New York) शहरातील टाइम्स स्क्वेअरमध्ये( Times Square) एक मोठा अपघात झाला आहे. इथे तीन लोकांवर गोळीबार करण्यात आला ज्यात एका चार वर्षाच्या मुलीचा ही समावेश होता. हि घटना एका वादावरून घडली आणि त्यात तीन लोकांचा बळी गेला. अशी माहिती शहरातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी काल शनिवारी दिली.(Three people including a four year old girl were shot in New York Citys Times Square )

ब्रुक्लिनमधील एक कुटुंब आपल्या मुलीला खेळणी खरेदी करून देण्यासाठी टाइम्स स्क्वेअर मध्ये घेऊन आले होते, दरम्यान हा वाद झाला आणि टाइम्स स्क्वेअरमध्ये निरपराध तीन लोकांवर गोळीबार झाला. ज्यापैकी एक 23 वर्षीय महिला पर्यटक होती आणि न्यू जर्सी येथील एक 43 वर्षीय महिला होती. त्याचबरोबर या बल्यात एका तार वर्षाच्या मुलीचाही समावेश होता. ज्यांचा एकमेकींशी किंवा या घटनेशी कोणताही संबध नव्हता," असे पोलिस आयुक्त डरमोट शिया  यांनी सांगितले. 


या हल्यात जखमी झालेल्यांच्या परिस्थीतीबद्दल सांगायचे झाले तर तीघांच्याही पायावर गोळीबार करण्यात आला होता. गेल्या काही वर्षापासून न्यूयॉर्क आणि इतर अमेरिकन शहरांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. 1970 आणि 80 च्या दशकात टाईम्स स्क्वेअरला मोठी प्रतिष्ठा होती, ती 21 व्या शतकामध्ये कमी झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT