Singapore Prime Minister Lee Sen Dainik Gomantak
ग्लोबल

भारतीय खासदारांच्या गुन्हेगारी रेकॉर्डवर सिंगापूरच्या PM नी केलं धक्कादायक वक्तव्य

भारतातील खासदारांच्या गुन्हेगारी रेकॉर्डवरील सिंगापूरच्या पंतप्रधानांचे विधान अस्वीकार्य, असल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय खासदारांच्या कथित गुन्हेगारी रेकॉर्डसंदर्भात सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन (Singapore Prime Minister Lee Sen) यांच्या वक्तव्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तांना या वक्तव्याबाबात आपला आक्षेप नोंदवण्यास सांगितले आहे. (The Prime Minister Of Singapore Has Made A Statement On The Criminal Record Of Indian MPs)

सरकारी सूत्रांनी गुरुवारी सांगितले की, 'सिंगापूरच्या Singapore) पंतप्रधानांनी केलेलं वक्तव्य योग्य नाही. आम्ही हे प्रकरण सिंगापूरकडे मांडत आहोत. तसेच या मुद्द्यावरुन सिंगापूरच्या राजदूतांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बोलावून त्यांच्याकडे आपला तीव्र आक्षेप नोंदवला होता.

दरम्यान सिंगापूरचे पंतप्रधान म्हणाले होते, 'नेहरुंचा भारत आता असा झाला आहे, जिथे मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकसभेच्या अर्ध्याहून अधिक खासदारांवर बलात्कार, खुनाच्या आरोपांसह फौजदारी खटले प्रलंबित आहेत. यातील अनेक आरोप राजकीय हेतूनेही प्रेरित आहेत.'' सिंगापूरच्या संसदेत लोकशाहीवर झालेल्या चर्चेदरम्यान सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी ही माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT