Ukraine Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

युक्रेन युध्दात रशियाकडून 'Phosphorus Bombs' चा वापर; झेलेन्स्कींचा आरोप

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी नाटो देशांना आपल्या देशाला लष्करी मदत देण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमन्तक

Ukraine Crisis: रशियाच्या आक्रमणाला एक महिना पूर्ण होत असताना, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी नाटो देशांना आपल्या देशाला लष्करी मदत देण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नाटोच्या प्रतिनिधींना आवाहन केले की, "युक्रेनियन लोकांना आणि शहरांना वाचवण्यासाठी युक्रेनला (Ukraine) कोणत्याही व्यत्ययाशिवाय लष्करी मदतीची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे रशिया (Russia) युक्रेनविरुद्ध आपली सर्व शस्त्रे कोणत्याही व्यत्ययाशिवाय वापरत आहे." (Russia's use of Phosphorus Bombs in the Ukraine war Volodymyr Zelenskyy accusation)

दरम्यान, झेलेन्स्की यांनी संरक्षणात्मक उपकरणे पुरवल्याबद्दल वेस्टर्न मिलिटरी कोलिशनचे आभार मानले, परंतु हल्ल्यासाठी आवश्यक असलेल्या शस्त्रास्त्रांचीही मागणी त्यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, "तुम्ही आम्हाला तुमच्या विमानांपैकी एक टक्का द्या. तुमच्या रणगाड्यांपैकी एक टक्का द्या. फक्त एक टक्का. झेलेन्स्कीने रशियावर फॉस्फरस बॉम्बचा वापर केल्याचा आरोपही केला आहे.

झेलेन्स्की पुढे म्हणाले, "आज सकाळी मात्र रशियाकडून फॉस्फरस बॉम्बचा वापर करण्यात आला. पुन्हा एकदा वृध्द व्यक्तींना मारण्यात आले. त्याचबरोबर पुन्हा एकदा लहान मुलांना निशाणा करण्यात आला."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT