Russian military dainikgomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: रशियन सैन्याचा युक्रेनच्या आणखी एका शहरावर ताबा

Russia-Ukraine War: युक्रेनमधील नोव्हा काखोव्हाका शहर ही रशियन सैन्याच्या तब्यात

दैनिक गोमन्तक

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची धार अधिक तीव्र झाली आहे. रशिया दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहेत. त्यामुळे रशियन सैन्याकडून युक्रेनवर चारही बाजूने हल्ला केला जात आहे. तर युक्रेनची राजधानी कीववर कब्जा करण्याकडे वाटलाच सुरू असतानाच रशियन सैन्याने युक्रेनमधील आणखी एका शहरावर ताबा मिळवला आहे. युक्रेनच्या दक्षिणेकडे असणाऱ्या नोव्हा काखोव्हाका या शहरावर रशियाने ताबा मिळवला आहे.

युक्रेनमधील (Ukraine) नोव्हा काखोव्हाका हे छोटे शहर छोटे असून भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी आहे. तर येथुन युक्रेनमधील मुख्य प्रशासकीय ठिकाणांवर नियंत्रण ठेवता येते. हे शहर ताब्यात घेतल्याने रशियाच्या (Russia) सैन्यांनी मुख्य प्रशासकीय ठिकाणांवर नियंत्रण मिळवले आहे. तर शहरांमधील संवेदनशील ठिकाणांना रशियन सैन्याने लक्ष्य करत युक्रेनचा ध्वज खाली उतरवला आहे.

दरम्यान, आज युक्रेनची राजधानी कीवमध्ये दोन मोठे स्फोट (Explosion)झाले. हे स्फोट शहराच्या दक्षिणेकडे झाले. या ठिकाणी युक्रेनचे मोठे लष्करी तळ आणि तेलाचे अनेक टँकर्स आहेत. या स्फोटात एका तेलाच्या टँकरला आग लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT