putting the plane in autopilot mode the pilot made a relationship with the woman the video went viral Dainik Gomantak
ग्लोबल

बापरे विमानाला ऑटोपायलट मोडमध्ये ठेवून पायलटने ठेवले महिलेशी संबंध, व्हिडिओ झाला व्हायरल

दैनिक गोमन्तक

एका रशियन फ्लाइटमध्ये वैमानिकाचे आपल्या महिला पार्टनरसोबत संबंध असताना एक अतिशय आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही बाब उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. ही घटना रशियाशी संबंधित एका एअरलाईन्सची आहे. ते दोन्ही फ्लाइट ऑटोपायलट मोडवर ठेवून हे करत होते. हा सर्व प्रकार पायलट आणि त्याच्या प्रशिक्षणार्थी महिलेसोबत घडला. मात्र पाठीमागे त्याच महिलेच्या आणखी एका साथीदाराने त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. यानंतर दोघांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.(putting the plane in autopilot mode the pilot made a relationship with the woman the video went viral)

अतिरिक्त फ्लाईंग क्लासच्या बदल्यात पायलटने महिला प्रशिक्षणार्थीला रोमान्स करण्यासाठी पटवून दिल्यानंतर हा सर्व प्रकार घडल्याचे अहवालात सांगण्यात आले. जरी सुरुवातीला प्रशिक्षणार्थीने वैमानिकाला नकार दिला, कारण तो विवाहित होता. पण तिने अतिरिक्त शिकवणीचा प्रस्ताव मान्य केला. प्रशिक्षणार्थींना याबद्दल विचारले असता, तिने सांगितले की ऑटोपायलट मोड चालू आहे. ही पहिलीच वेळ आहे की ती पुन्हा कधीही करणार नाही. मात्र त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.विशेष म्हणजे अशी घटना पहिल्यांदाच समोर आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT