Omicron Dainik Gomantak
ग्लोबल

दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालये ओमिक्रॉन विरुद्ध लढ्यासाठी सज्ज

गेल्या महिन्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळला होता.

दैनिक गोमन्तक

Omicron "ओमिक्रॉन कोरोनाव्हायरस प्रकाराने देशाला कोविड -19 (Covid-19) च्या चौथ्या लाटेत ढकलले आहे. या समस्येला सामोरे जणीसाठी आम्ही रुग्णालये (Hospitals) अधिक सुसज्ज केली आहेत", असे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष रामाफोसा यांनी सोमवारी सांगितले. (omicron south africa equips hospitals to tackle covid19 cases)

गेल्या महिन्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण दक्षिण (South Africa) आफ्रिकेत आढळला होता. रामाफोसा यांनी एका साप्ताहिक वृत्तपत्राद्वारे लोकांना कोविड -19 विरूद्ध लसीकरण (Vaccination) करण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले की, "महामारीच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणखी उपाययोजना करणे आवश्यक आहे की नाही हे ठरवण्यासाठी सरकार (Government) लवकरच राष्ट्रीय कोरोनाव्हायरस कमांड कौन्सिलची बैठक घेईल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

Goa ST Political Reservation: 'आता फसवणूक सहन करणार नाही!' 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला आरक्षण द्या; गोव्यात आंदोलनाचा एल्गार

Mhadei Water Dispute: केंद्राला पत्र पुरे, कोर्टाकडून पाहणीचा आदेश मिळवा! म्हादईचा लढा निर्णायक वळणावर; संयुक्त पाहणीसाठी गोव्याचा मोठा डाव

खरी कुजबुज: ...अन् त्‍यांच्‍या काळजात धस्स!

SCROLL FOR NEXT