Moderna Dainik Gomantak
ग्लोबल

Covid19 लसीवरून Moderna चा Pfizer वर खटला

गोमन्तक डिजिटल टीम

कोरोना लसीच्या पेटंटमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी, औषध निर्माता मॉडेर्ना (Moderna) कंपनीने प्रतिस्पर्धी आणि लस निर्मात्या फायझर आणि बायोएनटेक (BioNTech) वर खटला दाखल करण्याच्या तयारीत आहे. कोरोना लसीच्या पेटंटमध्ये छेडछाड केल्याचा आरोप मॉडेर्नाने केला आहे. पेटंट म्हणजे एखाद्या कंपनीला विशिष्ट उत्पादनासाठी विशेष कायदेशीर अधिकार देतात.

'मॉडर्नाच्या mRNA तंत्रज्ञानाच्या पेटंटमध्ये Pfizer आणि BioNTech यांनी कॉमिर्नटी (Comirnaty), कोविड लस तयार करताना छेडछाड केली.' असे Moderna ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

मॉडर्ना कंपनीच्या ओमिक्रॉन विरोधातील कोरोना बूस्टर डोसला नुकतीच ब्रिटनकडून मंजुरी मिळाली. कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरींट सध्या जगभरात पसरला आहे. ब्लूमबर्गच्या मते, स्पाइकव्हॅक्स बायव्हॅलेंट ओरिजिनल/ओमिक्रॉन (Spikevax Bivalent Original/ Omicron) यूकेमध्ये हिरवा कंदील दाखवला आहे. लवकरच इतर देशांत त्याला मान्यता मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT