Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

Meghalaya Earthquake: मणिपूरनंतर आता मेघालयातही जाणावले भुकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.7 तीव्रता

मेघालयात ३.७ रिश्टर स्केल एवढी तीव्रता मोजली गेली.

दैनिक गोमन्तक

मणिपूरनंतर आता मेघालय हादरलं आहे. मेघालयमध्ये 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणावले आहे. मेघालयमध्ये आज सकाळी 3.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली 25 किमी खोलीवर होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 इतकी मोजली गेली आहे. ईशान्य भारतात गेल्या दहा दिवसांमधील भूकंपाची ही चौथी घटना आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा-कर्नाटक सीमेवर मोठी कारवाई! काँक्रीट पंप मशीनमध्ये लपवलेली दारू केली जप्त; गुजरात येथील चालकाला अटक

Weekly Horoscope: सुवर्णसंधी चालून येणार, एप्रिलचा पहिला आठवडा 'या' राशींसाठी खासच; जाणून घ्या साप्ताहिक भविष्य

पुरुषांपेक्षा महिलांच्या पगारात होतेय जास्त वाढ! PLFS २०२५ च्या सर्व्हेतून बाब उघड; स्त्रीयांचे उत्पन्न एकूण तुलनेत कमी असल्याचाही दावा

VIDEO: फातोर्डा पोलीस स्टेशनच्या जवळच राजरोस जुगार सुरु; धक्कादायक व्हिडीओ समोर

मुंबई गोवा हायवेवर 'डिझेल' मिळेल का? सोशल मीडियावर पडला कमेंटचा पाऊस; पोस्ट टाकणाऱ्याने अनुभव लिहिला की, ' 80% पंपांवर.....'

SCROLL FOR NEXT