Covaxin Dainik Gomantak
ग्लोबल

Covaxin: जपानने प्रवाशांसाठी मंजूर केला कोवॅक्सीन बूस्टर डोस

2020 मध्ये अचानक उद्भवलेल्या कोरोना महामारीमुळे जगाला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले.

दैनिक गोमन्तक

2020 मध्ये अचानक उद्भवलेल्या कोरोना महामारीमुळे जगाला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. यातच महामारीच्या पाश्वभूमीवर जपानने एक मोठा निर्णय घेतला आहे. (Japan approves covaccine booster dose for travelers)

जपाननेही (Japan) भारतात (India) उत्पादित कोरोना लस (Corona Vaccine) कोव्हॅक्सीनच्या बूस्टर डोसला मान्यता दर्शवली आहे. तसेच जपानने प्रवाशांसाठी कोवॅक्सीनचा बूस्टर डोस मंजूर केला आहे. भारत बायोटेकने शुक्रवारी या प्रकरणाची माहिती दिली आहे.

शुक्रवारी, भारत बायोटेकने वृत्त दिले की, जपानने प्रवाशांसाठी COVAXIN बूस्टर डोस मंजूर केल्याची घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटतो तसेच कोवॅक्सीनला आणखी एक जागतिक मान्यता मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. यावरून आपल्या सार्वत्रिक कोरोना लसीची प्रभावीता दिसून येते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT