Firing In Iran Dainik Gomantak
ग्लोबल

Iran मध्ये हल्लेखोरांकडून बेछुट गोळीबार, 5 ठार तर 10 जखमी

Iran Firing: इराणमधील सेंट्रल मार्केटमध्ये हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला.

दैनिक गोमन्तक

इराणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणमधील (Firing In Iran) सेंट्रल मार्केटमध्ये हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

इराणच्या IRNA वृत्तवाहिनीने ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम इराणमधील इजेह शहरात (Izeh City) गोळीबाराची ही घटना घडली आहे. या मार्केटमध्ये हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला, या घटनेची माहिती देताना, वृत्तसंस्था IRNA ने सांगितले की, हल्लेखोर दोन मोटरसायकलवरून एजेह शहराच्या सेंट्रल मार्केटमध्ये पोहोचले आणि तिथल्या नागरिकांवर तसेच सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यात पाच लोक ठार झाले आणि किमान 10 जखमी झाले. पण आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT