Ukraine-Russia War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukraine War: शांततेसाठी शस्त्रसंधी करा

युक्रेनची रशियाकडे मागणी: संघर्ष सुरूच

दैनिक गोमन्तक

किव्ह: रशियाने युक्रेनमधून सर्व सैन्य मागे घ्यावे आणि शस्त्रसंधी करावी, अशी मागणी युक्रेनच्या शिष्टमंडळाने रशियाबरोबरील शांतता चर्चेत केल्याचे सूत्रांनी सांगितले. रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी अणुयुद्धाच्या दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेचा तपशील रात्री उशिरापर्यंत प्रसिद्ध करण्यात आला नव्हता.

बेलारुसमध्ये होणाऱ्या चर्चेत सहभागी होण्याची तयारी युक्रेनने दर्शविल्यानंतर आज दुपारी युक्रेन आणि रशियाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळांमध्ये चर्चा सुरु झाली. दोन देशांमधील युद्ध संपून शांतता निर्माण व्हावी, यासाठी सुरु झालेली ही चर्चा रात्रीपर्यंत चालली. रशियाच्या सैन्याने शस्त्र खाली ठेवावीत आणि माघार घ्यावी, अशी मागणी युक्रेनच्या शिष्टमंडळाने केल्याचे समजते.

ठळक घडामोडी

36 देशांसाठी रशियाची हवाई हद्द बंद स्वित्झर्लंडनेही रशियाची संपत्ती गोठविली युद्धात 102 सामान्य नागरिकांचा मृत्यू बेलारुसमधील दूतावास अमेरिकेकडून बंद रशियामधील प्रसारमाध्यमांची संकेतस्थळे हॅक स्थलांतरीतांची संख्या पाच लाखांवर आणखी दोन शहरे रशियाच्या ताब्यात अनेक देशांची मदत युक्रेनकडे रवाना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT