Google pay Daily Transaction Limit  Dainik Gomantak
ग्लोबल

Google Pay युझर्ससाठी आनंदाची बातमी! पिन न टाकताच करता येणार पेमेंट

युपीआय लाईट फिचर गुगल पे ने सुरु केले आहे

Rajat Sawant

Google Pay Launches UPI LITE in India : आजकाल देशात डिजिटल व्यवहारांची संख्या वाढते आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएम या अ‍ॅप्सच्या मदतीने मोठ्या प्रमाणात डिजीटल पेमेंट होत आहे. दरम्यान आता गुगल पे युजर्ससाठी खुषखबर आहे. गुगल पे ने अखेर आपली यूपीआय लाईट सेवा भारतात लॉन्च केली आहे.

या अ‍ॅपमुळे छोटी पेमेंट करणे सापे जाणार आहे. युपीआय लाईट फिचर गुगल पे ने सुरु केल्यामुळे वापरकर्ते पिन न टाकताही यूपीआय पेमेंट करु शकतात.

गुगल पे ने युपीआय लाईट (Google Pay UPI Lite) फिचर भारतात लॉन्च केले आहे. या अ‍ॅपचे डिझाईन नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने केले आहे. या लाईट अ‍ॅपद्वारे वापरकर्त्याला 200 रुपयांपर्यंतच्या खरेदीचे पैसे देण्यासाठी पिन टाकण्याची गरज नाही. वापरकर्त्या एका टॅपने 200 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकेल. तसेच या फीचरमध्ये दिवसातून दोन वेळा 2 हजार रुपयांपर्यंतची रक्कम ऍड करता येऊ शकता.

गुगलने लॉन्च केलेले हे लाईट अ‍ॅप देशामध्ये डिजिटल पेमेंटला अधिक सोपे करण्यासाठी महत्वाचे आहे. 

असे करा अ‍ॅक्टिव्ह

Google pay अ‍ॅप ओपन केल्यानंतर प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा. त्यानंतर प्रोफाइल पेजवर खाली UPI Lite मोड चालू करण्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करुन काही माहिती टाकल्यानंतर गुगल पे ने युपीआय लाईट अ‍ॅप वापरु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT