Free Condoms and Contraceptives Dainik Gomantak
ग्लोबल

Free Condoms : या देशात कंडोम आणि गर्भनिरोधक मिळणार फ्री! 'हे' आहे कारण

फ्रान्समध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातील लोकांसाठी कंडोम लवकरच मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

दैनिक गोमन्तक

लैंगिक शिक्षणासाठी जागतिक पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. असाच एक उपक्रम सध्या फ्रान्समध्ये सुरू करण्यात येणार असल्याचे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इथून पुढे फ्रान्समध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातील लोकांसाठी कंडोम लवकरच मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जातील कारण देशाचा उद्देश नको असलेली गर्भधारणा आणि लैंगिक संक्रमित रोगांचा प्रसार (STD) कमी करणे आहे. (Free Condoms and Contraceptives)

इमॅन्युएल म्हणाले, 'फार्मसीमध्ये 1 जानेवारीपासून 18 ते 25 वयोगटातील लोकांसाठी कंडोम विनामूल्य असणार आहे. कंडोम मोफत उपलब्ध करून देण्याची योजना 25 वर्षांखालील सर्व महिलांना मोफत गर्भनिरोधक ऑफर करण्यास सुरुवात केल्यानंतर आली आहे. पैशाच्या कमतरतेमुळे आणि दबावामुळे 18 ते 25 वयोगटातील मुली गर्भनिरोधक घेणे टाळतात. ही गोष्ट लक्षात आल्यावर आता मोफत कंडोम आणि गर्भनिरोधक मोहीमेला चालना मिळाली.

फ्रान्समध्ये 2020 आणि 2021 मध्ये STD मध्ये सुमारे 30% वाढ झाली असल्याचा आरोग्य अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे हे असे क्षेत्र आहे जिथे शिक्षकांनी अधिक चांगले लैंगिक शिक्षण देण्याची गरज असल्याचे इमॅन्युएल म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 6 षटकार, 5 चौकार अन् 71 धावांची वादळी खेळी! युवराज सिंहने दाखवला जुन्या 'युवी'चा अंदाज, ऑस्ट्रेलियाला धू धू धुतलं

Goa Politics: 2012 मध्ये 8 भंडारी आमदार, आता मुख्यमंत्रिपदाची प्रतीक्षा; 2027 मध्ये समाजाचे राजकीय समीकरण काय?

Horoscope: 4 ऑक्टोबरचा दिवस ठरणार खास! 'या' राशींचं नशीब उजळणार; नोकरी-व्यवसायात मोठा फायदा, प्रेमजीवनही होईल सुखकर

God In Difficult Times: सुखात देवाचा विसर, दुःखात आर्त हाक; संकटांच्या काळातच का अधिक घट्ट होतं भगवंताशी नातं?

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

SCROLL FOR NEXT