Indonesia Dainik Gomantak
ग्लोबल

Indonesia: इडोनेशियात इंधन डेपोला भीषण आग, 16 जणांचा मृत्यू

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील इंधन डेपोला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

इंडोनेशियात एका इंधन डेपोमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती मिळाली आहे. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून अनेकांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसा, सरकारी इंधन डेपो आणि गॅस कंपनी असलेल्या 'पर्टामिना'च्या डेपोला ही भीषण आग लागली आहे. उत्तर जकार्ताजवळील तनाह मेराह या दाट लोकवस्तीजवळ असलेल्या या डेपोला आग लागल्याचं वृत्त आहे. या डेपोमधून संपूर्ण इंडोनेशियात सुमारे 25 टक्के इंधनाचा पुरवठा होतो.

दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 180 अग्निशमनचे बंब आणि 37 फायर इंजिन्स प्रयत्न करत आहेत. ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीच्या ज्वाळा खूपच उंचच उच उठल्या आहेत, असं घटना स्थळी असलेल्या लोकांनी माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT