ग्लोबल

Sheryl Sandberg: फेसबुकच्या माजी अधिकारी शेरिल सँडबर्गने अमेरिकेतील उद्योपतीशी बांधली लग्नगाठ

गोमन्तक डिजिटल टीम

फेसबुकच्या माजी मेटा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) शेरिल सँडबर्गने शनिवारी वायोमिंगमध्ये अमेरिकेतील उद्योजक टॉम बर्नथलशी लग्नगाठ बांधली. बर्नथल हे NBC न्यूजचे माजी निर्माते आहेत आणि सल्लागार कंपनी केल्टन ग्लोबलचे संस्थापक आहेत. जोडप्याने इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नाची माहिती दिली. शेरिल सँडबर्गने यांनी "विवाहित" असे लिहून हार्टची इमोजीचे कॅप्शन दिले आहे. (Facebook's Former Executive Sheryl Sandberg married American businessman Tom Bernthal)

उद्योजक टॉम बर्नथल हे अभिनेता जॉन बर्नथलचे भाऊ आहेत. टॉम बर्नथल यांनी देखील आपल्या लग्नाबद्दल माहिती दिली आहे. 'दोघांनाही नुकसान सहन केल्यानंतर, आम्हाला पुन्हा प्रेम मिळेल याची खात्री नव्हती. गेल्या तीन वर्षांत, आम्ही एकत्र आलो, आमचे कुटुंब एकत्र आले. आणि आता आमच्या लग्नाचे स्वप्न देखील पूर्ण झाले आहे.'

दरम्यान, ही बाब पाहणे म्हत्वाचे आहे की, सँडबर्ग यांचे लग्न SurveyMonkey चे CEO डेव्ह गोल्डबर्ग यांच्याशी झाले होते. पण गोल्डबर्ग यांचे 2015 मध्ये वयाच्या 47 व्या वर्षी निधन झाले होते. तसेच, बर्नथल यांचे देखील पूर्वी लग्न झाले होते व त्यांचा घटस्फोट झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT