Morocco Earthquake: Dainik Gomantak
ग्लोबल

Earthquake In Morocco: भूकंपामुळे मोरोक्कोमध्ये विध्वंस, सुमारे 300 हून अधिक लोकांचा मृत्यू तर शेकडो जखमी

मोरोक्कोमध्ये 6.8 रिश्टल स्केवर भूकंपा जाणवला असून जवळपास 300 लोकांचा मृत्यु झाला आहे.

Puja Bonkile

Earthquake In Morocco: मोरोक्कोच्या माराकेशच्या दक्षिण-पश्चिम भागात शुक्रवारी (8 सप्टेंबर) रात्री भूकंपाचे धक्के जाणवले . या भूकंपाची तीव्रता रिळ्टल स्केलवर 6.8 होती. या भूकंपामुळे जवळपास ३०० लोकांचा मृत्यु झाला आहे तर शेकडो लोक जखमी झाले आहे अशी माहिती मोरोक्कोच्या गृह मंत्रालयाने माहिती दिली आहे.

हा भूकंप स्थानिक वेळेनुसार ११ च्या सुमारास झाला आहे.पण या भूकंपातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

  • पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती मोदींनी शोक ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की 'मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. या दुखा:त माझ्या प्रार्थना मोरोक्कोच्या लोकांसोबत आहे. ज्या लोकांना आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्याच्याबद्दल शोक व्यक्त करतो. जखमी झालेले लोक लवकर बरे होवोत. या कठीण काळात भारत मोरोक्कोला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.'

मोरोक्कोच्या नागरिकांनी सोशल मिडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहे.यामध्ये इमारती कोसळल्यानंतर धुळीचे ढग तयार झालेले पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT