Blast  Dainik Gomantak
ग्लोबल

Blast: काबुल स्फोटानंतर कझाकिस्तानमध्ये 10 स्फोटांमध्ये नऊ ठार

दैनिक गोमन्तक

कझाकिस्तानच्या (Kazakhstan) दक्षिण जांबिल भागात झालेल्या दारुगोळा गोदामाच्या स्फोटात (Explosion) नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. एएफपीने या वृत्त संस्थेने यासंबंधीची माहिती दिली आहे. गुरुवारी लष्कराच्या गोदामात मोठा स्फोट झाल्याचे त्यावर संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान गोदामामध्ये दारुगोळा आणि अभियांत्रिकी साहित्य होते.

सलग 10 स्फोटांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून अग्निशमन दलाचे प्रमुख एकिरन नादिर्बेकोव्ह यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. घटनेनंतर जवळच्या वस्त्यांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

कझाकिस्तानचे संरक्षण मंत्री नूरलान एर्मेकबायेव म्हणाले, "हा विस्फोट कोणत्या कारणामुळे करण्यात आले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे सुरक्षा व्यवस्थेचे अपयश असल्याचे मानले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT